
गोकुळ निवडणूक: पहिल्याच दिवशी ४७० अर्जांची विक्री; रणधुमाळीला सुरुवात!
माजी चेअरमन नावेद मुश्रीफ यांच्यासह ३ माजी संचालकांचे अर्ज दाखल; इतर आघाड्यांची गुरुवारी शक्तिप्रदर्शनाने अर्ज भरण्याची शक्यता. कोल्हापूर प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार. कोल्हापूर जिल्हा








