
गुरव गल्ली येथील रहिवासी श्रीमती पार्वती महादेव गुरव(वय वर्ष 92) यांचे आज शनिवार ता.28 नोव्हेंबर रोजी दुपारी वृध्दापकाळांने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात चार मुलगे दोन मुली सुना नातवंडे पनतवंडे असा मोठा परीवार आहे. माजी तालुका पंचायत सदस्य महादेव घाडी यांची मोठी बहीण तर माजी नगरसेवक मल्लेशी गुरव व समाज सुधारक सुभाष गुरव यांच्या मातोश्री होत. अंत्यविधी रात्री आठ वाजता होणार आहे.
Views: 256

