
चंदगडमध्ये घरघुती गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.
‘चंदगडचे बाप्पा’तर्फे आयोजित स्पर्धेत ५७ स्पर्धकांचा सहभाग; बालकलाकारांसह सर्व सहभागींचा गौरव. चंदगड प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार. “चंदगडचे बाप्पा” उत्सव गणेशाचा, सोहळा लोकमान्यांच्या एकजुटीचा’ या संकल्पनेतून
