
चंदगडमध्ये ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ यांच्या तर्फे भव्य किल्ले बांधणी स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न!
‘शिवरायांच्या विचारांचा वारसा’; आर्यन ग्रुप ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी. चंदगड प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची रुजवणूक व्हावी



