
दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ‘पारंपरिक महाहादगा’ उत्साहात संपन्न.
हादग्याच्या लोकगीतांमधून विद्यार्थिनींनी जपला महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा चंदगड प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार. महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडवणारा, स्त्रीशक्ती, निसर्गपूजन व सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करणारा ‘पारंपरिक







