
₹2,000 पेक्षा जास्त UPI व्यवहारांवर आता MDR; ग्राहकांवर थेट शुल्क नाही.
15 ऑक्टोबरपासून पात्र व्यापारी व्यवहारांवर 0.40 टक्के शुल्क; ₹75,000 किंवा त्यापेक्षा अधिक व्यवहारांसाठी कमाल MDR ₹300. विशेष प्रतिनिधी : नवी दिल्ली. देशभरात मोठ्या प्रमाणावर वापरल्या


