
बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात तपासाची व्याप्ती वाढली; ५० महिलांची नावे पोलिसांच्या रडारवर
मदतनीससह चौकशी तीव्र; बँक पासबुक, चेकबुक व महत्त्वाची कागदपत्रे जप्त कोल्हापूर | प्रतिनिधी : श्री. स्वप्निल कुंभार. कदमवाडी रोडवरील भीमनगर हाउसिंग सोसायटी येथील प्रतिमा हॉस्पिटलमध्ये





