
बेळगाव-वेंगुर्ला राज्यमार्गावर ‘वाळलेली झाडे’ ठरतायत मृत्यूचा सांगडा
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात; तातडीने वाळलेले वृक्ष हटवण्याची मागणी. उपसंपादक: श्री स्वप्निल कुंभार (चंदगड,आजरा, गडहिंग्लज) कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तीन महत्त्वाच्या








