
गडहिंग्लज चाकू हल्ल्यात गडहिंग्लज अर्बन बँकेचा कर्मचारी गंभीर
जमीन वादातून भाच्याचा हल्ला; फॉरेन्सिक पथकाकडून तपास. उपसंपादक श्री स्वप्निल कुंभार. (चंदगड,आजरा,गडहिंग्लज) गडहिंग्लज : गडहिंग्लज येथील वर्दळीच्या वीरशैव चौक संकेश्वर रोड गडहिंग्लज अर्बन बँक येथे






