
दिलदार व्यक्तिमत्त्व रियाजभाई यांचे निधन; वाढदिवसाच्या दिवशीच निपाणीसह गडहिंग्लजवर शोककळा.
शून्यातून विश्व निर्माण करणारे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील नेतृत्व हरपले; वाढदिवसाच्याच दिवशी काळाचा क्रूर घाला. गडहिंग्लज प्रतिनिधी: श्री स्वप्नील कुंभार. शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील