
जागृती प्रशालेत पारंपरिक वेशभूषा व रास दांडिया स्पर्धा उत्साहात संपन्न
नवरात्र उत्सवानिमित्त संस्कृतीचा जागर; विजेत्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप गडहिंग्लज प्रतिनिधी : श्री.संपत सावंत. नवरात्र उत्सवाच्या मंगलमय वातावरणात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्या प्रसारक मंडळ,


