
चंदगड तालुक्यात बिबट्याचा चार दिवसांपासून वनविभागाला गुंगारा; आठ गावांच्या शिवारात दहशत.
माणगाव-सोनारवाडी परिसरात सुरक्षेसाठी पिंजरा दाखल; ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने शोधमोहीम सुरु. चंदगड प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार. चंदगड तालुक्यातील माणगाव-सोनारवाडी परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून एका बिबट्याने तीव्र


