4 थी ते 9 वी विद्यार्थ्यांसाठी खानापुरात वैदिक गणित क्लास


4 थी ते 9 वी विद्यार्थ्यांसाठी खानापुरात वैदिक गणित क्लास

दसरा सुट्टीत गणिताची भीती पळवून लावा! 1 तारखेपासून बॅच सुरू 

खानापूर: राजू कुंभार 

विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती दूर करून त्यांचा स्पर्धा परीक्षेतील पाया भक्कम करण्यासाठी खास दसरा सुट्टीनिमित्त ‘वैदिक गणित बॅच’ सुरू होत आहे. या वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेटरपेक्षाही वेगाने आणि सोप्या ट्रिक्सद्वारे गणित सोडवण्याचे धडे दिले जाणार आहेत.

वैदिक गणिताचे मुख्य फायदे:

* दहापट जलद गणना: कॅल्क्युलेटरपेक्षाही वेगाने उत्तरे काढण्याची कला.

* स्मरणशक्तीत वाढ: प्राचीन गणित तंत्राच्या साह्याने लॉजिकल विचार आणि स्मरणशक्ती वाढते.

* भक्कम पाया: बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकारासाठी सोप्या आणि प्रभावी ट्रिक्स.

* आत्मविश्वास: परीक्षेची भीती जाऊन गणिताबद्दल आवड व गोडी निर्माण होते.

बॅचचा तपशील:

* प्रारंभ दिनांक: १ ऑक्टोबर पासून नवीन बॅच सुरू

* पात्रता: इयत्ता ४ थी ते ९ वीचे विद्यार्थी

* मार्गदर्शक: पूजा मॅडम

* पत्ता: निंगापूर गल्ली,खानापूर

या बॅचसाठी मर्यादित जागा उपलब्ध असून पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश आजच निश्चित करावा. अधिक माहिती व प्रवेशासाठी 9096921844 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Advertise


102
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!