ग्रामदूतGramdoot
खानापूरकरांचे हक्काचे डिजिटल व्यासपीठ! ‘ग्रामदूत’ वेब पोर्टलचा शुभारंभ!
खानापूर तालुका आणि सीमाभागातील प्रत्येक गावागावातील छोटी-मोठी घडामोड, जनतेचे प्रश्न आणि महत्त्वाच्या घडामोडी आता थेट तुमच्या मोबाईल स्क्रीनवर!आम्ही घेऊन आलो आहोत, खास तुमच्यासाठी आणि आपल्या तालुक्यासाठी— ‘ग्रामदूत’ वेब पोर्टल!
Proprietress(Owner):Varsha R.Kumbhar
Ph-81058 97502

Editor-in-Chief: Raju Chandrkant Kumbhar
Ph-9743257609

Deputy Editor:Swapnil Hanmant Kumbhar
(Chandgad,Ajara and Gadhinglaj)
Ph – 83906 90490
गेल्या वर्षभरापासून The भिमगड नावाने चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यात वेब पोर्टल सुरु होते. नुकताच त्याचे नांव बदलून ग्रामदूत असे कऱण्यात आले आहे.
आमची प्रमुख वैशिष्ट्ये:गावागावातील बातम्या: खानापूर तालुक्यातील प्रत्येक गाव आणि वाडी-वस्तीवरील चालू घडामोडींची अचूक माहिती.जनतेचा बुलंद आवाज: स्थानिक समस्या, रस्त्यांचे प्रश्न, शेती, आणि प्रशासकीय त्रुटींवर रोखठोक पत्रकारिता.कृषी आणि बाजारपेठ: तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी शेतीविषयक माहिती आणि बाजारभाव.सांस्कृतिक आणि क्रीडा: खानापूर परिसरातील सण-उत्सव, जत्रा, आणि क्रीडा स्पर्धांचा सविस्तर आढावा.बातम्यांच्या विश्वासासाठी आणि खानापूर तालुक्याच्या विकासासाठी आजच आमच्या ‘ग्रामदूत’ वेब पोर्टलला भेट द्या, लाईक करा आणि शेअर करा!
About Us (आमच्याबद्दल)
ग्रामदूत ही एक विश्वासार्ह, पारदर्शक आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे, जी आपल्याला तालुक्यासह जिल्हा, राज्य,देश-विदेशातील ताज्या घडामोडी, राजकारण, मनोरंजन, क्रीडा, शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य आणि जीवनशैलीसंदर्भातील महत्वाच्या बातम्या मराठीतून वाचण्याची संधी देते.
आमचे उद्दिष्ट आहे – वाचकांपर्यंत वस्तुनिष्ठ, माहितीपूर्ण आणि वास्तवावर आधारित बातम्या पोहोचवणे. सोशल मीडियाच्या युगात अफवा आणि चुकीच्या बातम्यांच्या गराड्यात सत्य आणि विश्वासार्हतेचा आवाज पोहोचवण्याचे काम आम्ही कटिबद्धतेने करतो.
ग्रामदूत हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, हे एक जनतेचा आवाज आहे – जिथे तुमच्या आवाजाला महत्त्व आहे. आम्ही वाचकांच्या अभिप्रायला प्राधान्य देतो आणि आमच्या बातम्यांामधून सामान्य जनतेचे प्रश्न, अडचणी व यशोगाथा पुढे आणण्याचा प्रयत्न करतो.
तुमच्या विश्वासाला आम्ही आमची ताकद मानतो आणि भविष्यातही तुमच्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी आम्ही नेहमीच प्रामाणिकपणे काम करत राहू.
ग्रामदूत – आपल्या बातम्यांचा कट्टा!





