असम रायफल्समध्ये ३५४+ जागांसाठी भरती जाहीर;


असम रायफल्समध्ये ३५४+ जागांसाठी भरती जाहीर;

पृथ्वी इन्स्टिट्यूटतर्फे मार्गदर्शन उपलब्ध!

खानापूर: राजू कुंभार

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ‘असम रायफल्स’ (Assam Rifles) मध्ये ग्रुप C (तांत्रिक आणि ट्रेड्समन) पदांच्या ३५४ हून अधिक जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र महिला व पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

या भरतीसंदर्भात ‘पृथ्वी इन्स्टिट्यूट’तर्फे उमेदवारांना माहिती व मार्गदर्शन पुरवले जात आहे.

भरतीची संक्षिप्त माहिती:

* पद नाव: ग्रुप C (Technical and Tradesmen)

* एकूण जागा: ३५४+

* शैक्षणिक पात्रता: १० वी, १२ वी, डिप्लोमा (Diploma) किंवा ITI उत्तीर्ण.

* वयोमर्यादा: १८ ते २५ वर्षे (सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट उपलब्ध).

* वेतन श्रेणी: ₹३५,४००/- ते ₹९८,४००/- (प्रति महिना)

* पात्रता: महिला व पुरुष दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात.

महत्त्वाच्या तारखा:

* ऑनलाइन नोंदणी सुरू: २८ सप्टेंबर २०२६

* अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ ऑक्टोबर २०२६

* भरती रॅलीची तारीख (Rally Date): २३ नोव्हेंबर २०२६

संपर्क व अधिक माहितीसाठी:

भरती प्रक्रिया, अर्ज पद्धती आणि पूर्वतयारीसाठी खालील पत्त्यावर किंवा फोन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे:

* शाखा १ (खानापूर): सरस्वती कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेसमोर, बेळगाव-गोवा रोड, खानापूर.

संपर्क क्रमांक: 📞 9632873102 / 9380976608

Advertise …..


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!