
बाळेकुंद्रीत पंत महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यात भक्तीचा महासागर!
भक्तीपदे, पालखी सोहळा आणि नामस्मरणाने बाळेकुंद्री नगरी दुमदुमली; लाखो भाविकांच्या उपस्थितीत महाप्रसादाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न. बेळगाव प्रतिनिधी: श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री येथे सद्गुरू श्री पंत
