
मांडेदुर्ग: बँकेच्या मालमत्तेचा बेकायदेशीर ताबा; तिघांवर गुन्हा.
वारणा बँकेच्या वसुली अधिकाऱ्याची चंदगड पोलिसांत फिर्याद. चंदगड (प्रतिनिधी): श्री स्वप्निल कुंभार. चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग येथील ‘शिवांक कॅश्यु प्रोसेसिंग युनिट’ या बँकेच्या ताब्यात असलेल्या मालमत्तेचे
