शनिवारी दुर्गामाता दौडीच्या नियोजनासाठी बैठक
शनिवारी दुर्गामाता दौडीच्या नियोजनासाठी बैठक खानापूर: राजू कुंभार श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, खानापूर तालुका विभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या ‘श्री दुर्गामाता दौड’च्या