
भक्तीचा गजर आणि ढोल-ताशांचा नाद; चंदगड तालुक्यात श्री गणरायांचे भक्तिमय वातावरणात आगमन
पारंपरिक वाद्यांच्या गजरात घरगुती व सार्वजनिक बाप्पा विराजमान; डॉल्बीऐवजी परंपरेला पसंती. चंदगड प्रतिनिधी – श्री स्वप्निल कुंभार. चंदगड तालुक्यात गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत असून घरगुती

