
मोटार दुरुस्त करताना विजेचा धक्का; दाबेलीतील ५९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
आजरा तालुक्यातील दाबेली येथील घटना; परिसरात हळहळ. उपसंपादक :श्री. स्वप्निल कुंभार. (चंदगड, आजरा गडहिंग्लज) येथील जुटिंग माळ परिसरातील शेतात भातशेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या मोटारीची दुरुस्ती