
स्वराज्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने वडरगे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
गोसावी नाथ मंदिरातील शिबिरात विविध आजारांवर उपचार; ५०० हुन अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. गडहिंग्लज प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार. गडहिंग्लज परिसरातील वडरगे येथील गोसावी नाथ मंदिराच्या
