ग्रामपंचायत आरक्षणाची यादी जाहीर


ग्रामपंचायत आरक्षणाची यादी जाहीर

राजू कुंभार:खानापूर 

31 जुलै 2026 रोजी सदर राजपत्र जाहीर करण्यात आल्याची माहिती आहे. याची पुष्टी झालली नाही

खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

* तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींचे वार्डनिहाय आरक्षण जिल्हाधिकानी जाहीर केले आहे.

* यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे लक्ष आरक्षणाच्या कडे लागले आहे.

निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसले, तरी निवडणुकीपूर्वीची आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे इच्छuकांची प्रतीक्षा संपली आहे.

यादी

12642      =या समोरील आकड्यांवर clik करा

 


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!