
डेरवणमध्ये यशाची मोहर; न. भु. पाटील कॉलेज चे दोन खेळाडू राज्यस्तरावर!
१९ व १७ वर्षांखालील गटात पटकावले द्वितीय क्रमांक; महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा! चंदगड प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार. रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे आयोजित मैदानी क्रीडा स्पर्धेत