
कोदाळी येथील धबधब्यात पाय घसरून बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू.
फोटो काढताना घडली दुर्दैवी घटना; चंदगड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद. चंदगड प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार. चंदगड: तालुक्यातील कोदाळी परिसरात असलेल्या हॉटेल ग्रीन व्हॅलीजवळील धबधब्यात